वरणगांवचे भूमिपुत्र धनराज निळे यांची पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव

 वरणगांवचे भूमिपुत्र धनराज निळे  यांची पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव 

वरणगांव दि.१२(प्रतिनिधी):वरणगांवचे भूमिपुत्र  मार्गदर्शक श्री.धनराज दादा निळे  यांची पोलिस निरीक्षक( PI )पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

याप्रसंगी श्री.भुषण भाऊ सोनवणे, पै.अजय भाऊ भोई , श्री.निखिल भाऊ धनगर भुसावळ, प्रशांत भाऊ धनके, गोटू भाऊ धनगर भुसावळ, विशाल धनगर , तेजस भोई , महेश सोनवणे, विशाल भोई,तेजस धनगर आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने