चोपडा भाजप कार्यकर्त्यांकडून ना.रक्षाताई खडसे यांचे अभिनंदन


चोपडा भाजप कार्यकर्त्यांकडून ना.रक्षाताई खडसे यांचे अभिनंदन 

 चोपडा दि.१८(प्रतिनिधी)रावेर लोकसभे लोकप्रिय खासदार केंद्रीय राज्य युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय मंत्री श्रीमती रक्षाताई निखील खडसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच जळगाव जिल्हात आले असता चोपडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी चे माजी तालुका अध्यक्ष पंकज सुभाष पाटील ,विद्यमान उपाध्यक्ष भरत पाटील विचखेडेकर ,पंचायत राज तालुका सयोजक विनायक पाटील,रविंद्र पाटील घोडगाव, हुकुमचंद पाटील वळोदा यांनी श्रीमती रक्षाताई खडसे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

 तसेच माजी महसूल मंत्री एकनाथ रावजी खडसे (नाथाभाऊ )व श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्याकडे अनेर परिसरातील शेती रस्ते व अनेर धरणावरील पाणी साठवण बंधारे बांधकाम चर्चा संबंधी चर्चा केली तसेच तालुक्यातील प्रलंबित प्रश्न देखील मार्गी लावा अशी मागणी केली 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने