चोपडा सफाई मजदूर संघटना कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी संपत चावरे तर उपाध्यक्षपदी भरत बिवाल

 

चोपडा सफाई मजदूर संघटना कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी संपत चावरे तर उपाध्यक्षपदी भरत बिवाल

चोपडा दि.१३(प्रतिनिधी):अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस चोपडा संघटनेची  बैठक नुकतीच जिल्हाध्यक्ष सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली होऊन चोपडा तालुकाध्यक्षपदी संपत चावरे यांची तर उपाध्यक्षपदी भरत बिवाल यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष  सुभाष पवार हे प्रमुख  पाहुणे म्हणून उपस्थित होते

चोपडा नगरपालिका अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना कार्यकारिणी अशी, - संपत चावरे(अध्यक्ष)  ,भरत बिवाल(उपाध्यक्ष),विजय चावरे (उपाध्यक्ष),कैलास चावरे (कार्यध्यक्ष)जयेश बागरे (सचिव), रविंद्र संदानाशिव(सचिव)
  सौ रेखा पवार(महिला संघटक),राम बेडवाल(सल्लागार)   मनोहर चावरे(मार्गदर्शक),दिलीप बैंडवाल ,सुनिल भोई (
सचिव)


या बैठकीस सतिष चावरे(जमदार),विनोद लिवाल,
बबन भेंडवाल,पापा गोयर,रोहित डेंडवाल,हिरामण बाविस्कर, रविंद्र वाघ,चंदू बागूल,निलेश भेंडवाल,सुभाष पवार,संजू आहेर, राजू करोसिया,संतोष धनगर,रेखा सुभाष पवार,भारती भेंडवाल
भुवनेश्वरी भरत भेंडवाल,रत्ना भेंडवाल,शारदा मुकेश बिवालकर,किरण भिका चावरेनिलम रमेश बाविस्कर,ललिता भरत बाविस्कर,सरलाबाई शक्ती भालेराव,आरती धनराज बाविस्कर,पूजा विलास भालेराव,छाया भैय्या साळुंके,
सिमा साहेलबी बाविस्करसुनिता संतोष ढंगोरे, ज्योती राम भेंडवाल आदी सफाई कामगार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने