माउंट आबू मध्ये राष्ट्रीय मीडिया संमेलनास भारतातून ५०० मिडियाकर्मी उपस्थित

 माउंट आबू मध्ये राष्ट्रीय मीडिया संमेलनास भारतातून ५०० मिडियाकर्मी उपस्थित 

माउंट आबू(राजस्थान)ता 26: ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय हेडक्वार्टर माउंट आबू च्या मीडिया विंग च्या वतीने आज माउंट आबू येथील ग्यानसरोवर मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने रिसेप्शन सेशनची सुरुवात झाली. 27 मे पर्यंत चालणाऱ्या या कॉन्सरन्स मध्ये भारतातील विविध राज्यातील सुमारे पाचशे मिडियाकर्मी उपस्थित आहेत.यावेळी बी के नलिनी(मुंबई),बी के आतम प्रकाश(आबू रोड),बी के रंजन(वलसाड) राष्ट्रीय कॉ ऑरडीनेटर,मीडिया विंग,मुंबई प्रमुख वक्ते होते. 

'नई सामाजिक व्यवस्था के लिए दृष्टी और मूल्य- मीडिया की भूमिका'या विषयावर आयोजित होणाऱ्या या पाच दिवशीय संमेलनात  मीडियातील वरिष्ठ मान्यवर मार्गदर्शन करणार असून इंग्लंड,नेपाळ येथील पत्रकारांसह प्रिंट व सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियातील मालक,संपादक,व्यवस्थापक,  ब्युरो चिफ, जन संपर्क अधिकारी,वरिष्ठ पत्रकार,बातमीदार व मीडियाशी संबंधित सुमारे पाचशे  मिडियाकर्मी उपस्थित आहेत.सिस्टर बी के चंदा यांनी सूत्रसंचालन केले..........माउंट आबू(राजस्थान)आदी नृत्यकला डान्स ऍकेडमी,खरगपूर च्या नृत्य कलाकार

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने