धुळे जिल्हा वकील संघ निवडणूकीत अॕड.अर्जून महाले विजयी

 

धुळे जिल्हा वकील संघ निवडणूकीत अॕड.अर्जून महाले विजयी

धुळे दि.२८(प्रतिनिधी)धुळे जिल्हा वकील संघांच्या सन 2024-2026 या कालावधीसाठी झालेल्या निवडणूकीत
सहकार पॅनल मधून सदस्य पदी
अॅड. अर्जुन गिरधर महाले हे बहुमतांनी निवडून आले असून त्यांच्या विजयाबद्दल त्यांचेवर सर्व स्तरातून जोरदार अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळीअॕड.अर्जुन गिरधर महाले यांचे सिद्धार्थ कोळी,संजय शिंदे,नरेंद्र शिरसाठ,देविदास नवसारे,दिलीप बागुल,साहेबराव बापू कोळी ,सुकलाल शिरसाठ,गिरधर महाले,कैलास कोळी,किरण शिरसाठ,कैलास चव्हाण सर,जगन बापू सोनवणे,बानू ताई शिरसाठ,भरत वाघ वार आदिंनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने