चोपड्याच्या आमदार सौ.लताताई सोनवणे केनिया देशात अभ्यास दौऱ्यावर..

  चोपड्याच्या आमदार सौ.लताताई सोनवणे  केनिया देशात अभ्यास दौऱ्यावर..  

.............................................

चोपडा दि.५(प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानमंडळातील अनुसुचित जमाती सदस्यांचा "केनिया" या देशात अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे त्यात चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व आमदार सौ मंजुळाताई गावित उपस्थित आहेत नैरोबी विमानतळावर सर्व सदस्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

चोपडा विधानसभा मतदार संघातिल आदिवासी आमदार  सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांची केनिया आदिवासी अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.त्याचे श्री संजीव शिरसाठ आदिवासी समाज सेवक चोपडा, सो नायजाबाई पावरा पो पा पांढरी, सौ लालबाई पावरा सरपंच मेलाणे,श्री प्रताप पावरा मा सदस्य आदिवासी विकास प्रकल्प यावल, दत्तरसिंग पावरा सरपंच वैजापूर,ताराचंद पाडवी पो पा ताराघाटी, प्रल्हादमाऊ पावरा सरपंच देव्हारी, सायसिंग पावरा तेल्यघाट, देवसिंग पावरा पो पा उनपदेव, खुमसिंग बारेला, रमेश बारेला, दिलीप बारेला,यासु बारेला माजी सरपंच,सौ बाटीबाई पावरा,सौ नर्साबाई पावरा सौ नानीबाई पावरा सौ अलकाबाई पावरा,सौ संगिताबाई बारेला, गणदास बारेला, बालसिंग बारेला, गेलसिंग बारेला,संजय बारेला,सागर पावरा,रूपसिंग पावरा,ईदा बारेला,बियाणु बारेला, सरदार बारेला मानापुरी, तुकाराम बारेला,तितऱ्या बारेला, अनिल पावरा ग्रा प सदस्य,दिलिप पावरा उपसरपंच, नामदेव बारेला ग्रा प सदस्य,लालु बारेला,उजेल बारेला,किरण बारेला,नकुल बारेला, रणदास बारेला,पारसिंग बारेला, प्रताप बारेला, खजान पावरा,मुकेश बारेला, अंधार बारेला. आमाश्या पावरा खैऱ्यापाणी,अनिल पावरा अकल्यापाडा, यांनी  सौ लताताई सोनवणे आमदार चोपडा यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने