रावेर परिसरातील समस्या सोडवा भाजप पक्षात प्रवेश करू प्रशांत बोरकर यांचे अफलातून आव्हान

  रावेर परिसरातील समस्या सोडवा भाजप पक्षात प्रवेश करू प्रशांत बोरकर यांचे अफलातून आव्हान 


रावेर,दि.१७(प्रतिनिधी) परिसरातील जनतेच्या प्रचंड समस्या असून त्यासाठी गेल्या 30-35 वर्षापासून विविध समस्यां सोडविल्या जात नाहीत त्या सोडवून दाखवा मग आम्ही  आपल्या भाजप  पक्षात प्रवेश करू असे खुले आव्हान  रावेरचे सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत बोरकर यांनी केले आहे.

रावेर शहराच्या लगत असलेल्या बुऱ्हानपूर रावेर येथून पुण्या मुंबईसाठी जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून रावेर येथे कोणतेही उद्योग नसल्याने पुणे येथे नोकरी निमित्त मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते त्यासाठी पुणे मुंबई साठी रेल्वे गाड्या सुरू करा किंवा रावेर येथेच आयटी पार्क करावा उद्योग धंद्यासाठी सरकारकडून योजना लागू कराव्यात तसेच शेतकऱ्यांच्या प्रलंबित असलेला शेतकरी पिक विम्याचे नुकसान भरपाईचे रक्कम न दिल्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात असल्यामुळे ती तातडीने देण्यात यावी तसेच रावेर रावेर सौदा फजपूर यावल येथून जाणारा बुरानपुर अंकुलेश्वर मार्ग दुसऱ्या मार्गाने नेत असल्यामुळे रावेरसह मुक्ताईनगर भागातील जनता शेतकरी प्रचंड त्रस्त झाले असल्याकारणाने तो रस्ता पूर्ववत अंकलेश्वर बऱ्हाणपूर तातडीने करण्यात यावा त्या रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे प्रचंड अपघात आणि लोकांना त्रास सहन करावे लागत आहे रावेर तालुक्यातील सर्व रस्ते प्रचंड प्रमाणात नादुरुस्त असून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यास लोकप्रतिनिधी तयार नाहीत त्यामुळे त्यामुळे रावेरच्या सदर समस्यांची दखल घ्यावी तातडीने त्यातून मार्ग काढावा तसेच ते केल्यास भाजपा आघाडीत प्रवेश करू असे श्री विकासवादी कार्यकर्ते श्री प्रशांत बोरकर यांनी म्हटले आहे श्री प्रशांत बोरकर यांनी रावेरच्या विकासासाठी वेगवेगळ्या आंदोलन उपक्रम राबवले असून त्यांचे वाढदिवशी तसेच 31 डिसेंबर रोजी आंदोलन उपोषण आंदोलन आत्मदहन इशारे बरोबर शेकडो पोस्ट कार्ड पाठवा पोस्ट कार्ड आंदोलन निवडणूक अर्ज भरून आंदोलन असे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनामार्फत त्यांनी रावेरच्या समस्यांचा नेहमी पाठपुरावा केला आहे सदुरु बाबतीत यापूर्वी सुद्धा त्यांनी रेल्वे मंत्र ्यांकडे रेल्वे मागण्या स्टॉप मंजूर करावे व तुमच्या शुभ असते त्याचे उद्घाटन करावे तसेच आता रावेरच्या रेल्वे गाड्या व अमृतभारत योजनेचे उद्घाटन माननीय पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते व्हावे अशी मागणी केली होती परंतु त्याबाबतही मलकापूर स्टेशनची शुभारंभ हे ऑनलाईन पद्धतीने झाले होते अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या करून श्री प्रशांत बोरकर त्या मंजूर करीत असतात त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर असून ते सोशल मीडिया रोड जनतेच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा  रोजगार शिक्षण आणि आपल्या भागातील समस्यांचा ते नेहमी पाठपुरा करीत असतात त्यांनी अशाच प्रकारे एक रेल्वे प्रवासी ग्रुप बनून गेल्या अनेक वर्षापासून ते रेल्वेच्या प्रश्नावर पाठपुरा करून त्या समस्या सोडून घेत आहेत व रावेर येथे तीन स्टॉप मंजूर करून घेतले आहेत तसेच रावेर परिसरातील मागण्या तसेच शिष्यवृत्ती रोजगार संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या बाबत ते नेहमी पाठपुरा करीत असतात सद्गर मागण्यांमुळे त्यांच्या या अपेक्षामुळे वेगळीच चर्चा सुरू असून सद्गर मागण्या सत्ता पक्ष सोडवते की याबाबत जनतेमध्ये उत्सुकता निर्माण झालेले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने