अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अमरस्वर पुस्तकाचे प्रकाशन..!

 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अमरस्वर पुस्तकाचे प्रकाशन..!

अमळनेर दि.३(साने गुरुजी साहित्य नगरी): येथे आज पासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातग्रंथ कट्ट्यावरदुपारी तीन वाजेच्या सुमाराला चोपडा येथील कवीव लेखक साहित्यिक रमेश जे . पाटील यांच्या पाचव्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पद्मश्री गिरीश प्रभुणे प्राध्यापक वा. ना आंधळे ज्येष्ठ कवी कृष्णा पाटील प्रशांत पब्लिकेशन चे  रंगराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते उत्साहात प्रकाशन झाले .

कवी रमेश पाटील यांच्या अमरस्वरचे प्रकाशनआज निर्धारित वेळेत दिनांक दोन रोजी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ कट्ट्यावर करण्याचेठरले होतेप्रकाशन करते वेळी कार्यवाह नरेंद्र निकुंभ मसप सदस्य छोटू वार्डे चोपडा येथील कवी एस.टी  कुलकर्णी ,डॉक्टर मनीषा पाटील सौ कुलकर्णी आ दि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने