जे.ई. स्कूल मुक्ताईनगर येथील एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत 98/%निकाल

 जे.ई. स्कूल मुक्ताईनगर येथील एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत 98/%निकाल

झटपट पोलखोल/मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड दि.१०फेब्रुवारी }जे.ई. स्कूल मुक्ताईनगर येथील एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत 98/%निकाल. इंटरमिजिएट मध्ये 35 विद्यार्थी अ श्रेणीत उत्तीर्ण झाले व एलिमेंट्री मध्ये 25 विद्यार्थी ए श्रेणीत आले, त्यात एलिमेंट्री मध्ये कुमारी देवश्री विकास पाटील हि राज्यात 74 वी आली व कृष्णल प्रमोद सौंदळे हा पंचवीसवा आला आहे .

यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य  आर .पी .पाटील सर, उपप्राचार्य जे .जे.पाटील सर, पर्वेक्षक  बऱ्हाटे सर, महाजन सर राठोड सर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. परीक्षा प्रमुख एम. आर. सुरवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच संस्थेचे चेअरमन रोहिणी ताई खेवलकर- खडसे व संस्थेचे सचिव सी.एस दादा चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने