आशा गटप्रवर्तकांचा 12 ला जेलभरो आंदोलनाचा इशारा

 आशा गटप्रवर्तकांचा 12 ला जेलभरो आंदोलनाचा इशारा

जळगाव,दि.६(प्रतिनिधी )..जिल्ह्यातील अ आशा व गटप्रवर्तक, गेल्या 12 जानेवारीपासून   महाराष्ट्रात बेमुदत संपावर आहेत सरकारने आशा गटप्रवर्तक यांना मानधन वाढीचे, भाऊबीज देण्याचे, जेएसवाय लाभात एपीएल बीपीएल भेदभाव केला जाणार नाही.  गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी म्हणून मान्यता देण्यात येईल हे आश्वासन दिले आहे. आश्वासनानुसार परिपत्रक काढावीत म्हणून आशा व गटप्रवर्तक यांचा गेल्या पंचवीस दिवसापासून चाललेल्या संपात सरकार असून ग्रामीण भागातील गरीब जनतेचे आरोग्य सुविधा थांबलेले आहे

साकारला त्याचे सोयर सुतक नाही उलट सरकार अंतर्गत मतभेद वाढलेने आशा गटप्रवर्तक यांना 25 दिवसानंतरही सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय परिपत्रक निघालेले नाहीत म्हणून हा संप ताबडतोब परिपत्रक काढून मिटवावा यासाठी येत्या नऊ फेब्रुवारी रोजी माननीय मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस येत आहे  त्या वाढदिवसाला ठाणे येथे आशा कर्मचारी शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहेत. या शुभेच्छा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना कृती समितीने  आयोजन केले आहे या शुभेच्छा मोर्चात जिल्ह्यातून जळगाव तालुक्यातील 200 आशा व गटप्रवर्तक सहभागी होणार आहेत म्हणून तसेच 12 फेब्रुवारी रोजी सोमवारी जिल्हा परिषदेवर आशा गटप्रवर्तक यांचे जेलभरो आंदोलन करण्यात येईल  संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ अमृत महाजन व सचिव श्रीमती सुलोचना साबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ भायेकर यांना सादर केले त्यावेळी शिष्टमंडळात जळगाव तालुका आशा गटप्रवर्तक संघटनेचे पदाधिकारी सर्व श्रीमती प्रतिभा पाटील, प्रगती पाटील, वैशाली भिडे  जनाबाई सुंबे  वर्षावाणी  सुनिता बडगुजर  कविता सपकाळे  निर्मला सोनवणे  सरला वाणी  मंगला पिंगळे  तसेच  गटप्रवर्तक संघटने चे पदाधिकारी सुनिता ठाकरे सह  सुरेखा साळुंखे  छाया मोरे  वनिता बारी अपेक्षा माळी जयश्री सूर्यवंशी  सुवर्णा न्हावी यांनी सादर केले आहे त्यावेळी भुसावल तालुक्यातील पदाधिकारी आशा गटप्रवर्तक आशा गटप्रवर्तक आवर्जून उपस्थित होत्या जिल्ह्यातील शहरी नागरी ग्रामीण आदिवासी भागातील आशा गटप्रवरतक यांनी कोणत्याही दडपणाला बळी न पडता संप यशस्वी करावा अशी आवाहन आशा गटप्रवर्तक संघटनेतर्फे प्रसिद्ध करण्यात

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने