त्रिशा फाऊण्डेशनच्या मार्फत जि. प .शाळा कर्जाणे- चुंचाळे येथे विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप ..

 त्रिशा फाऊण्डेशनच्या मार्फत जि. प .शाळा कर्जाणे- चुंचाळे  येथे विद्यार्थांना  शालेय साहित्य वाटप ..


चोपडा दि.३०(प्रतिनिधी)'त्रिशा फाऊंडेशन ही सामाजिक उपक्रम सक्त राबवणारी संस्था असुन या संस्थेची स्थापना डॉ. सतिस बेहेडे यांनी केली. त्रिशा फाऊंडेशन ही संस्था 'शिक्षण, आरोग्य व क्षुधा या तीन क्षेत्रात महाराष्ट्र भर ग्रामीण भागात त्रिशा फाउंडेशनच्या वतीने शोलेय साहित्य व क्रिडा साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

 सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उत्तमराव चव्हाण केंद्रप्रमुख लासुर यांचा उपस्थितीत  त्रिशा फाऊंडेशन चे  अध्यक्ष डॉ. सतीश बेहेडे जयेश बेहेडे व मिनल बेहेडे  यांच्या हस्ते सर्व विद्यार्थांना साहित्य वाटप करण्यात आले.  उपस्थित सर्व पालकांना कंबल वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी शाम बाला SMC अध्यक्ष , ओंकार बारेला सह सर्व सदस्य ,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्यधापक ज्ञानेश्वर शिंदे व गोविंदा मराठे (उपशिक्षक) यांनी प्रयत्न केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने