ग्राहक पंचायत चोपडा शाखेच्या मासिक बैठकीत 'गाव तेथे शाखा' उघडण्याचा निर्णय


ग्राहक पंचायत  चोपडा शाखेच्या मासिक बैठकीत 'गाव तेथे शाखा' उघडण्याचा निर्णय

चोपडा,दि.३०(प्रतिनिधी) येथे सोमवार,
दि.-29/1/24   रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र  चोपडा शाखेची  बैठक शाखाध्यक्ष  राजुभाई गुजराथी यांच्या अध्यक्षते खाली  आयोजीत करण्यात येऊन महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी काही सार्वजनिक प्रश्नांवरती चर्चा करण्यात येऊन  ग्राहकांच्या फसवणूकीचे प्रकार.तक्रार दिरंगाई , ग्राहकांवरील  अन्याय आदी प्रश्नांचीवर चर्चा होऊन जिल्हा सचिव  उदयकुमार अग्निहोत्री यांनी  ग्रामीण भागात ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखेच्या 'गावं तेथे शाखा' उघडण्याचे आदेश दिले .  बैठकीस जिल्हा सचिव उदयकुमार  अग्निहोत्री सर तालुका सचिव भूपेंद्रभाई गुजराथी,  प्रमोद डोगर ,  महेश पोतदार , डॉ. पृथ्वीराज सैंदाणे, कैलास महाजन , अनिल बारी , विजय पाटील ,  सुधाकर  पाटील  आदी  कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी आभार भुपेंद्रभाई गुजराथी यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने