राज्य मुख्याध्यापक संघटना प्रसिद्धी प्रमुख पदी श्री.सुनिल चौधरीसर यांची निवड

 राज्य मुख्याध्यापक संघटना  प्रसिद्धी प्रमुख पदी सुनिल चौधरीसर यांची निवड  


चोपडा दि.१६(प्रतिनिधी): ना. विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघाचे अधिवेशनात  महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना राज्य  प्रसिद्धी प्रमुख पदी श्री.सुनिल चौधरीसर यांची निवड  करण्यात आली आहे. 

सुनील चौधरी यांच्या निवडीबद्दल मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, आदिवासी विभाग कर्मचारी, अधिकारी  स्नेहीजन ,हितेंद्र सुरतवाला जळगांव ,ॲड.चंदन सुरतवाला आदींनी अभिनंदन केले आहे.

     

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने