ऍड. वानखेडे यांच्या कडून ग्रामपंचायतीस आंबेडकरांची प्रतिमा भेट

 ऍड. वानखेडे यांच्या कडून ग्रामपंचायतीस आंबेडकरांची प्रतिमा भेट      

                        


 गणपूर(ता चोपडा)ता 26: येथील ग्रुप ग्रामपंचायतीस ऍड भूषण भगवान वानखेडे यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा प्रजसत्ताकदिनी  भेट देण्यात आली   यावेळी ग्रामपंचायतीत  झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीचे सदस्य भालचंद्र पाटील होते.सरपंच भूषण भिल्ल व शिक्षक विवेक पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.यावेळी ऍड बाळकृष्ण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.    कार्यक्रमाला संजय पाटील, प्रकाश वानखेडे,नवनीत पाटील,किशोर पाटील,विविध संस्थांचे पदाधिकारी ,शिक्षक उपस्थित होते........

गणपूर...प्रतिमा पूजन करतांना प्रकाश वानखेडे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने