तापी सहकारी सूतगिरणीला गुजरात मधील दोन युवकांची भेट

 तापी सहकारी सूतगिरणीला गुजरात मधील दोन युवकांची भेट ..!


चोपडा,दि.६( प्रतिनिधी) तालुक्यातील  मजरे होड  शिवारात असलेल्या तापी सहकारी सूतगिरणीला आज दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमाराला गुजरात मधील दोन युवकांनी भेट दिली व येथील  कामकाजाची माहिती जाणून घेतली.

  गुजरात मधील टेक्स्टाईल क्षेत्रातील सेलवासा येथील प्रकाश नानू वार्डे, पप्पू नानू वार्डे यांनी सूतगिरणीच्या कामकाजाची माहिती मॅनेजर उपाध्याय यांच्याकडून जाणून घेतलि. यावेळी सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास बापू पाटील ज्येष्ठ पत्रकार त्याचा कवी रमेश जे .पाटील प्रसिद्ध छायाचित्रकार छोटू वार्डे आदी मान्यवर हजर होते.  सहकार  तत्त्वावरील यासुतगिरणीचे कामकाज पाहून  त्यांनी समाधान व्यक्त केले  .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने