नागलवाडी येथे दत्त जयंतीनिमित्त यात्रोत्सव.. २८ ला तमाशा कार्यक्रम

 

नागलवाडी  येथे दत्त जयंतीनिमित्त यात्रोत्सव..  २८ ला तमाशा कार्यक्रम
==≈===================

चोपडा दि.२७(प्रतिनिधी): साला बाद प्रमाणे या वर्षी देखील मौजे नागलवाडी येथे दत्त जयंतीनिमित्त यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
दत्त जयंतीनिमित्त नागलवाडी सह परिसरातील भाविक भक्तानी *दि,२५ डिसेंबर रोजी ह,भ,प रविकिरण जी महाराज यांचे व दि,२६ डिसेंबर रोजी ह,भ,प ताईसो संध्याताई महाराज यांच्या अमृत वाणीतुन जाहीर कीर्तन श्रवण केले*
तसेच दि,२८ डिसेंबर रोजी लोकनाट्य तमाशाचे आयोजन देखिल  करण्यात आले आहे व तमाशा संपल्यावर यात्रेची सांगता होणार आहे
*यात्रा यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य गावातील भाविक भक्तानी व मंदिर समितीने अथक परिश्रम घेत आहेत*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने