चोपडा ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा व ए. आर. डिजीटल प्रेस मिडीया कौन्सील यांच्या संयुक्त विद्यमाने २४ रोजी ग्राहक दिनी कार्यक्रम

 चोपडा ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा व ए. आर. डिजीटल प्रेस मिडीया कौन्सील यांच्या संयुक्त विद्यमाने २४ रोजी ग्राहक दिनी कार्यक्रम

चोपडा दि.२२(प्रतिनिधी)ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा चोपडा आणि ए. आर. डिजीटल प्रेस मिडीया कौन्सील यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २४/१२/२०२३ रोजी सकाळी 11:००वाजता चोपडा  नगर परिषद मिटींग हॉल मध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्राहकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टीकोनातून  ग्राहक संरक्षण कायदा २०१९ यावर प्रबोधन पर कार्यक्रम व ग्राहक जागृती विषयक निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संजय गायकवाड(जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव), श्री. उदयकुमार अग्निहोत्री

(जिल्हा सचिव ग्राहक प.महा., अशासकिय सदस्य,जि.ग्रा.स. परिषद, जळगाव) ,श्री. राजेश गुजराथी(तालुका अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र), श्री. सुदर्शन पाटील(तालुका संघटक ग्राहक पंचायत महाराष्ट्र) ,श्री. भुपेंद्र गुजराथी (तालुका सदस्य ग्राहक पंचायत महाराष्ट्र) ,श्री. पृथ्वीराज

सैंदाणे (तालुका सदस्य ग्राहक पंचायत महाराष्ट्र),

श्री. विजय पाटील (तालुका सदस्य ग्राहक पंचायत महाराष्ट्र),

श्री. महेशकुमार पोतदार

(तालुका सदस्य ग्राहक पंचायत महाराष्ट्र), श्री. प्रमोद शंकर डोंगरे

(तालुका सदस्य ग्राहक पंचायत महाराष्ट्र) ,श्री. अनिल भिका बारी(तालुका सदस्य ग्राहक पंचायत महाराष्ट्र),श्री. जितेंद्र शिंपी, अडावद(ग्रा.भ.फांऊडेशन म.रा.),श्री. अनिल बळीराम पाटील (सहसचिव),

श्री. नरेंद्र वसंतराव पाटील

(सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, चोपडा),श्री. विकास महाजन(विशेष उपस्थिती अशासकीय सदस्य .),

श्री. कैलास शामराव महाजन

(अशासकिय सदस्य ग्रा.परिषद जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव) ,श्री. योगेश भिमराव महाजन

(तालुका अध्यक्ष ग्राहक कल्याण फाउंडेशन),सौ. संध्याताई नरेश महाजन( शहर अध्यक्ष ग्राहक कल्याण फाउंडेशन),श्री. विजय बळीराम बाविस्कर(तालुका कोषाध्यक्ष ग्राहक कल्याण फाउंडेशन),श्री. अमृतराव दत्तात्रय वाघ (तालुका संघटक संघटक ग्राहक कल्याण फाउंडेशन),श्री. चंद्रशेखर युवराज पाटील(तालुका संघटक ग्राहक पंचायत फाऊंडेशन),

श्री. समाधान माळी

(कार्याध्यक्ष ग्राहक कल्याण फाउंडेशन),श्री. राधेशाम पाटील

(सामाजिक कार्यकर्ता ग्राहक चळवळ) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमास साहित्यिक,लेखक, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक ,ग्राहक आदींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तहसिलदार

  श्री. भाऊसाहेब थोरात ,पुरवठा निरिक्षण अधिकारी

श्री. देवेंद्र एम. नेतकर , पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री. सुदर्शन दुर्योधन , गोदाम व्यवस्थापक श्री. योगेश बी.नन्नवरे  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने