माजी पं.स.सभापती आत्माराम म्हाळके यांनी परिवारासह आदिवासी पाड्यावर दिवाळी केली साजरी

  

माजी पं.स.सभापती आत्माराम म्हाळके यांनी परिवारासह आदिवासी पाड्यावर दिवाळी केली साजरी 

चोपडा दि.१४(प्रतिनिधी):चोपडा पंचायत समिती माजी सभापती आत्माराम माळके व सरपंच विशाल माळके , माधुरी विशाल माळके यांनी सह परिवार आज दिनांक 14 नोव्हेंबर 2023 वार मंगळवार रोजी आदिवासी पाड्यावर जाऊन आदिवासी बांधवासोबत  दिवाळी साजरी केली. ,पिपऱ्यापाणी नावजीखुरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी महिला व पुरुषांनी आनंद लुटला. 

याप्रसंगी अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश चिटणीस पिंटू पावरा, ग्रामपंचायत सदस्य वसंत पावरा वनवाश्या पावरा ,हिरमल पावरा ,फुगाऱ्या पावरा, संजय पावरा, मोनज पावरा, रमेश, ढेमश्या,जगन बारेला, किराड्या, तानाजी बारेला, बाबऱ्या, गजानन कोळी ,प्रभाकर सपकाळे, कालु वाघ, सुदाम कोळी ,विजु नाव्ही ,भैय्या राजपूत ,बंटी गुजर या सह नावजीखुरा व पिपऱ्यापाणी येथील सर्व गावकरी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने