भारडु विकास सोसायटीच्या चेअरमन पदी किशोर खंडेराव पाटील तर व्हा.चेअरमन पदी शोभाबाई सुभाष पाटील बिनविरोध

 

भारडु विकास सोसायटीच्या चेअरमन पदी किशोर खंडेराव पाटील तर व्हा.चेअरमन पदी शोभाबाई सुभाष पाटील बिनविरोध 





चोपडा दि.२१(प्रतिनिधी)तालुक्यातील भारडू येथील वि.वि.कार्य सोसायटीच्या चेअरमन पदी किशोर खंडेराव पाटील व्हा.चेअरमन पदी शोभाबाई सुभाष पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 *याप्रसंगी सुतगीरणी संचालक  साहेबराव शंकरराव पाटील, माजी चेअरमन विद्यमान संचालक  प्रभाकर गोविंदा पाटील, शेतकी संघ संचालक व विद्यमान संचालक  बाळकृष्ण शंकरराव पाटील ,माजी सरपंच सुभाष भालेराव पाटील, माजी चेअरमन  गुलाबराव बाजीराव पाटील, जेष्ठ संचालक  तुकाराम अभिमन पाटील, तज्ज्ञ संचालक  जयवंतराव विश्वास राव सोनवणे, माजी.चेअरमण  कैलास शिवलाल पाटील ,जेष्ठ संचालक  वसंतराव शिवलाल पाटील, संचालक श्रीमती जनाबाई शालिकराव पाटील ,संचालक  राजेंद्र भाऊराव ठाकुर,कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक व विद्यमान संचालक मिलिंद गणपतराव पाटील व *निवडनुक निर्णय अधिकारी  गायकवाड  व संस्थेचे सचिव सो सुनील बापुराव पाटील व कर्मचारी सुधाकर लोटन सोनार उपस्थित होते*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने