प्रा.रवीन्द्र पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

 प्रा.रवीन्द्र पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

चाळीसगाव,दि.८(प्रतिनिधी) - येथिल बी. पि. ए. महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रा. रवींद्र पाटील यांना  पंचायत समिती, चाळीसगावतर्फे देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून त्यामुळे बी पि ए महाविद्यालय तर्फे त्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले. त्यांचा सत्कार वरिष्ठ महाविद्यालय समितीचे चेअरमन सुरेशभाऊ स्वार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्य वसईकर, उप प्राचार्य प्रा अनिल मगर, प्रा एम ओ अहिरे प्रा भामरे प्रा नितीन नंनवरे  प्रा आर एम पाटील, प्रा मुकेश पाटील, प्रा पंकज नंनवरे, हिम्मत आंदोरे, निलेश पाटील यांनी केला आला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने