लासुर गावात शिवसेनेच्या वतीने श्री गणेश मंडळाचे जोरात स्वागत

 लासुर गावात शिवसेनेच्या वतीने  गणेश मंडळाचे जोरात स्वागत    


चोपडादि.२६(प्रतिनिधी) तालुक्यातील लासुर येथे सालाबादाप्रमाणे ७व्या दिवशी श्री गणेशाचे विर्सजन करतांना  तालुक्याच्या भाग्यविधात्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार यांच्या संकल्पनेतुन कै .आर्दश यांच्या स्मृतीपित्यर्थ लासुर गावातील सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्तानां प्रोत्साहित करण्यासाठी गणेश मंडळाना ट्राॕफी गुलाबपुष्प देवुन सम्मानित करण्यात आले 

यावेळी गावातील शिवसेनेचे नेते  ए.के.गंभीर सर संजय गांधी निराधार समिती सदस्य  कैलास बाविस्कर माजी उपसंरपच लासुर मा.सुरेश महाजन .विकासो.चेअरमन गोकुळ महाजन .श्री नाटेश्वर पिक संरक्षण सो.चेअरमन देवीलाल बाविस्कर माजी संरपच देवीदास मगरे गटप्रमुख शिवसेना सुरेश महाजन शिवसेना शहरप्रमुख लासुर मा.कल्पेश माळी युवासेना शहरप्रमुख लासुर मुरलीधर नाना नारायण बागुल .चंद्रकांत पाटील माजी चेअरमन विकासो आर के भाऊसाहेब .प्रविण मगरे व्हा.चेअरमन संत सावता पतपेढी .जिभु टेलर मा.शाहरुख खाटीक रामचंद्र पावरा वासुदेव महाजन पुंडलिक महाजन किशोर माळी सर हिम्मंतराव माळीसर विजय बाविस्कर माजी ग्रामपंचायत सदस्य मा.नोमील पटेल जगन्नाथ महाजन विकासो संचालक प्रेमराज शैलकर समाधान माळी संदीप माळी संजय महाजन निबां कोळी बापुजी कोळी भैय्या कोळी नरेद्र महाजन मा.कावेरी कमलाकर पोलीस निरीक्षक चोपडा ग्रामीण मा.बेलदार सर्कल लासुर बिट मा.तडवी तलाठी मा.शशी पारधी बिट अमंलदार दिलीप पाटील किरण गाडी लोहार पोलीस हवलदार मा.अजय पालीवाल माजी उपाध्यश किसान प्रसारक मंडळ मा.दिलीप पालीवाल बापु चौधरी ह.भ.प.सागर मगरे   मगरे गोकुळ भिल इदी शिवसेनेचे शिवसैनिक व युवासैनिकांनी सर्व गणेश मंडळाचे व गणेश भक्ताचे मा.कार्यसम्राट आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीने मनापासून स्वागत करण्यात आले त्याप्रंसगी चोख पोलीस बदोबंस्त ठेवुन वाजत गाजत रात्री १२वाजेपंर्यत शांततेत विर्सजन पार पाडण्यात आले त्याप्रंसगी सुत्रसंचालन जितेद्र महाजन  यांनी केले व लासुर गावाच्या वतीने व आण्णासांहेबाच्या व आमदार ताईसाहेबांच्या वतीने पोलीस व महसुल चे आभार कैलास बावीस्कर यांनी मानले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने