सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते विविध ठिकाणी गणपती बाप्पाची आरती

 *सौ. वैशालीताई  सुर्यवंशी यांच्या हस्ते विविध ठिकाणी गणपती बाप्पाची आरती 

भडगावदि.२४(प्रतिनिधी):  भडगाव शहरातले  भोईवाडाचा राजा यशवंतनगर भोईवाडा, रिद्धी सिद्धी बहुउद्देश्य गणेश मित्र मंडळ शनि  चौक,  क्रांती मित्र मंडळ, नवचैतन्य गणेश मित्र मंडळ, आजाद गणेश मित्र मंडळ आझाद चौक, श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक क्रीडा मित्र मंडळ, दंता प्रभात मित्र मंडळ मेन रोड, प्रभात मित्र मंडळ यांच्याद्वारे गणपती बाप्पा यांची मूर्तीची स्थापना करण्यात आली असून गणपती बाप्पाची आरती व पूजा करण्याचा मान सौ. वैशालीताई  सुर्यवंशी यांना मिळाला  त्यांनी गणपती बाप्पाची आरती केली,  सर्व नागरिकांचे आरोग्यमय सुख समृद्धी व भरभराटीचे असो आणि सर्वांचा कल्याण होवो अशी प्रार्थना केली 

या शुभप्रसंगी आरती चे आयोजन मध्ये उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जेके पाटील, शहर प्रमुख शंकर मारवाडी, शहर संघटक जिभाऊ महाजन, युवा सेना उपजिल्हाप्रमुख माधव जगताप, युवा सेना जिल्हाप्रमुख संदीप जैन, भैय्या पाटील  वडधे, शहर युवा अधिकारी चेतन पाटील, राहुल ठाकरे, अविनाश पाटील, नवल राजपूत, सागर परदेशी, नितीन बाविस्कर, कैलास भावसार आणि परिसरातले सर्व नागरिक व पक्षाचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने