अन् मुसळधार पावसात छत्री घेत आमदारांनी केला विकास कामांचा श्रीगणेशा..
या कामाचे तालुक्याच्या लाडक्या आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट माजीआमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन झाले. गावात फारेस्ट कार्यालयाच्या परीसरात निवासस्थान नसल्यामुळे कुठलाही कर्मचारी थांबत नव्हता हे लक्षात घेऊन आमदार महोदयांनी मोठे शर्थीचे प्रयत्न करून निधी उपलब्ध करून कामास प्रारंभ केला आहे.त्यामुळे अडचण दूर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले आहे.
याप्रंसगी राजेद्र पाटील ,गंभीर सर ,मंगलाताई पाटील ,किरण देवराज, प्रकाश राजपुत ,किरण करंदीकर ,गणेश पाटील, विकासो चेअरमन सुरेश महाजन ,पिक संरक्षण सोसा. चेअरमन गोकुळ माळी ,कैलास बाविस्कर ,देवीदास मगरे, आरीफ मन्सुरी ,मुरलीधर नाना, नारायण बागूल ,पुंडलिक माळी ,वासुदेव माळी रामचंद्र पावरा, विजय बाविस्कर, किशोर माळीसर ,विठ्ठल माळी ,जितेद्र महाजन, माजी संरपच देवीलाल बाविस्कर,दिपक माळी ,जगन माळी कल्पेश माळी ,आर के भाऊसाहेब ,प्रविण मगरे आदी उपस्थित होते .
