जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त 19 ऑगस्ट रोजी चोपड्यात कार्यक्रम

  जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त  19 ऑगस्ट रोजी चोपड्यात कार्यक्रम

चोपडा दि.१७(प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व फोटोग्राफर बंधूंच्या असोसिएशन द्वारा आयोजित जागतिक फोटोग्राफी दिनाच्या कार्यक्रम 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता हरेश्वर मंदिर येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे उपस्थिती द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

चोपडा फोटोग्राफर असोसिएशन द्वारा आयोजित या कार्यक्रमास कॅमेरा पूजन माजी आमदार कैलास गोरख पाटील व शेतकरी सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष प्रल्हाद रघुनाथ पाटील यांचे शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून, माननीय श्री एकनाथजी बंगाळे (,प्रांताधिकारी चोपडा) चोपडा नगरपालिकेतील गटनेते जीवन भाऊ चौधरी ,तहसीलदार भाऊसाहेब थोरात ,भाजपा नगरसेवक गजेंद्र जयस्वाल,c बिडिओ आर .ओ .वाघ, पी आय  के. के ,पाटील ज्येष्ठ पत्रकार तथा कवी रमेश जे .पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार असून निमंत्रितांनी या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन (सुशांक डिजीटल स्टुडिओचे सचालक )  छोटूभाऊ वारडे राजेंद्र पाटील ,अजहर तेली व सहकार्याने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने