शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजाततGPAT परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश
1. पाटील खुशबू सुनील (९७.६२)
2. चौधरी श्वेता प्रदीप (९६.६०)
3. बालापुरे अश्विनी सुनील (९५.८२)
4. धनगर वैष्णवी संदीप (९४.०७)
5. पाटील वैष्णवी रामक्रीष्ण (९१.६०)
6. जाधव अजय शांताराम (६५.२५)
7. जैन उमेश नंदलाल (६४.०६)
8. पाडवी संपत केला (६१.८१)
9. खैरनार नचिकेत रमाकांत (२७.४२)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप सुरेश पाटिल संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती आशाताई विजय पाटील संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांनी केले.आम्हाला अशा विद्यार्थ्यांचा अभिमान आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांमध्ये ते यशस्वी ठरतील. आम्ही सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो." अश्या शुभेच्छा संस्थेच्या अध्यक्ष श्री ऍड संदीप सुरेश पाटील यांनी दिल्या.
नेहमी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी तत्पर असणारे कॉलेज चे प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे तसेच महाविद्यालयाचे प्रबंधक श्री प्रफुल्ल मोरे, सर्व विभाग प्रमुख , जी पॅट सेल , शैक्षणिक प्रभारी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अतुलनीय विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.