कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी वर्ष २०२३ शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले
पाचोरा दि.२०(प्रतिनिधी): शहरातील गिरणाई शिक्षण संस्था संचलीत कै. पि.के.शिंदे.माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील झालेल्या इ.पाचवी तसेच आठवी च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले आहे. व कै पि.के.माध्यमिक विद्यालय चे नावलौकीक केले आहे.*
*या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय तात्यासो.श्री. पंडितराव शिंदे,उपाध्यक्ष नीरजभाऊ मुनोत,सचिव अण्णासो.जे. डी.काटकर,सहसचिव दादासो शिवाजी शिंदे,भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष श्री.अमोलभाऊ शिंदे,मुख्याध्यापक श्री. एस.व्ही.गीते सर,पर्यवेक्षक श्री. ए.ए.पाटील सर तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरुन अभिनंदन केले आहे.*
*गुणवंत विद्यार्थी नावे व गुण (गुणवत्ता यादी क्रमांक)*
*इयत्ता पाचवी*
१)गौरव समाधान पाटील- २२८(२१)
२)अंशुल भाऊसाहेब पाटील-१७४(२२२)
३) अन्वी नितीन खोंडे-१७२(२३७)
४)समर्थ गोकुळ जाधव-१७०(२५३)
*इयत्ता आठवी*
१)निशांत वसंत पाटील २२४(११)
२)भावेश विनोद पाटील २१०(२५)
३)हर्षाली ललित नागणे२०० (४१)
४)सर्वेश सुभाष कोठावदे१९० (५८)
५)हितेश महेंद्र ओतारी १८२(९०)
