प्रधानमंत्री कृषी सम्मान योजनेंतर्गत पी एम किसान लाभार्थ्यांना आज १४ वा हप्ता विपरीत ..


*प्रधानमंत्री कृषी सम्मान योजनेंतर्गत पी एम किसान लाभार्थ्यांना आज १४ वा हप्ता विपरीत .. 

======================



चोपडा दि.२७(प्रतिनिधी)*भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान हिंदुह्रदयसम्राट नरेंद्र भाई मोदी जी यांच्या महत्त्वपूर्ण योजना कृषी सम्मान योजनेंतर्गत आज दि २७ जुलै रोजी राजस्थान सिकर येथुन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व देशाचे कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते पी एम किसान लाभार्थ्यांना १४ वा हप्ता विपरीत करण्यात आला व तसेच प्रधानमंत्री किसान समुद्धी केंद्र चे उद्घाटन पंतप्रधानाच्या हस्ते करण्यात आले*

*सदर कार्यक्रमात चोपडा तालुका व शहर मार्फत शहरात ओम शांती कृषी केंद्र चोपडा येथे  आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष पंकज पाटील व शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल व माजी तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील कुषी आघाडी तालुका प्रमुख अंबादास शिसोदीया तालुका कृषी अधिकारी साळुखे  यांनी लक्ष्मी मातेचे पुजन व माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली*

*व ग्रामीण भागातील कृषी केंद्रावर सदर कार्यक्रमाचे नियोजन करून प्रसारित करण्यात आले या कार्यक्रमाला चोपडा शहरातील संयुक्त कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी चे तालुका पदअधिकारी विविध आघाडीतले प्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख बुथ प्रमुख उपस्थित होते*

यावेळी *तालुका अध्यक्ष पंकज पाटील*

*शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल*

*माजी तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील*

*जैन प्रकोष्ट तालुका अध्यक्ष संजय जैन*

*सरचिटणीस मनोहर बडगुजर*

*कृषी आघाडी प्रमुख अंबादास शिसोदीया*

*कुषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक धनंजय पाटील*

*सहकार आघाडी प्रमुख हिंमतराव पाटील*

*सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील*

*शक्तिकेंद्र प्रमुख दिनेश जाधव*

*शक्तिकेंद्र प्रमुख योगेश महाजन*

*बुथ सशक्तिकरण प्रमुख विजय बाविस्कर*

*युवा मोर्चा ता उपाध्यक्ष विवेक गुजर*

*बुथ प्रमुख अनिल बोरसे*तसेच चोपडा ग्रामीण भागातुन विविध कुषी केंद्रावर भाजपा पदअधिकारी कृषी केंद्र चालक व शेतकरी बांधव यांची उपस्थिती होती*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने