अडावद वि.का.सोसायटी चेअरमन पदी सचिन महाजन बिनविरोध

 अडावद वि.का.सोसायटी चेअरमन पदी सचिन महाजन बिनविरोध 

चोपडा दि 22(प्रतिनिधी):अडावद  विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी सचिन हिम्मतराव महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.हि निवड एस एफ गायकवाड सा.नि.स.चोपडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

याप्रसंगी वैजंताबाई विक्रम माळी व्हाईस चेअरमन, प्रकाश गयबु पाटील सचिव, रमेश लक्ष्मणदास काबरे संचालक, प्रभाकर महारू माळी,प्रकाश दगा माळी, रमेश बिहारीलाल ठाकुर,सौ.शोभा संजय पाटील संचालिका, भूषण वसंतराव देशमुख संचालक, गोटू नथू धनगर, रामदास एकनाथ चौधरी, साहेबराव सुका माळी, शेख शकील उद्दीन समशेरुद्दीन, प्रदीप प्रल्हाद पाटील यांच्यासह पी.आर.माळी सर, एस जी महाजन सर, श्रीकांत दहाड, संजय रामदास पवार, वजाहत अली काझी, जावेद खान मेंबर, कालू मिस्तरी, राजेंद्र देशमुख, संजय देशमुख, हरीश पाटील, संजय रामा महाजन, संजय शेलकर, दत्तात्रेय चव्हाण, संजय सुरेश महाजन, पंकज महाजन, विनोद महाजन ,विलास महाजन, भागवत महाजन ,आतिश राणे रजपूत, धनराज पवार, राजेंद्र महाजन, सेक्रेटरी रवींद्र चव्हाण, हर्षल पवार, सोनू महाजन, सुदाम पवार, राजेंद्र पवार, हनुमंतराव महाजन, वासुदेव महाजन, राजेंद्र कासट, हरीष काबरा, गणेश पवार प्रशांत देशमुख क्लर्क ,आदीची उपस्थिती होती.  आभार प्रेमराज पवार यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने