गणपूरला सर्पमित्राकडून सापाला जीवदान

 गणपूरला सर्पमित्राकडून सापाला जीवदान                

गणपूर(ता चोपडा)ता 30: येथे हॉटेल चौक परिसरात सर्पमित्र गोलू नारायण चनाल याने सात फूट लांबीचा साप मोठ्या शिताफीने पकडून त्याला जंगलात सोडण्यात आले.                 साप पकडल्यावर त्यावर शुश्रूषा करून त्याला माळरानात सोडण्यात आले.यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती.....


गणपूर..पकडलेल्या सापासह गोलू नारायण चनाल

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने