व्हॉईस ऑफ मीडियाची चोपडा तालुका कार्यकारिणी जाहीर.. अध्यक्षपदी शाम जाधव तर सचिवपदी पंकज पाटील यांची निवड

 व्हॉईस ऑफ मीडियाची चोपडा तालुका कार्यकारिणी जाहीर..  अध्यक्षपदी शामकांत जाधव तर सचिवपदी पंकज पाटील यांची निवड

चोपडा,दि.३० ( वार्ताहर ) - चोपडा तालुक्यातील पत्रकारांची बैठक नुकतीच चोपडा येथे संपन्न झाली.या बैठकीत व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या चोपडा तालुका कार्यकारिणी निवडी संबधात सविस्तर चर्चा होऊन बहुमताने कार्यकारिणीची निवडण्यात करण्यात आली.या कार्यकारणीस व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी मान्यता दिली  आहे.

कार्यकारिणी अशी पुढील प्रमाणे शामकांत भाऊराव जाधव ( तालुका अध्यक्ष),पंकज भाईदास पाटील( सरचिटणीस) प्रवीण रमेश पाटील( कार्याध्यक्ष ) मनोहर पंडितराव देशमुख  ( उपाध्यक्ष), पंढरीनाथ रामचंद्र माळी ( खजिनदार) जितेन्द्रकुमार चींधू शिंपी ( उपाध्यक्ष) ,रावसाहेब शिवराम पाटील ( प्रसिध्दी प्रमुख ),भगवान भावलाल वारडे (सह संघटक) ,चंद्रकांत लोटू पाटील ( प्रवक्ता ) ,रमेश जे पाटील ( ज्येष्ठ सल्लागार), डी.बी.पाटील ( ज्येष्ठ सलागार) ,तुषार सुर्यवंशी ( सदस्य )

  नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष डिगंबर महाले,विकास भदाणे,संघटनेचे जळगाव महानगराध्यक्ष राजेश यावलकर,जिल्हा सचिव विजय वाघमारे,साप्ताहिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नवाल आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने