सावली सहयोग संस्थेच्यावतीने भव्य आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न* ..शिलाई मशीन व्हीलचेअर वाटप


सावली सहयोग संस्थेच्यावतीने भव्य आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न ..शिलाई मशीन व्हीलचेअर वाटप



मुंबई दि.०६ : माहीम व वडाळा विधानसभा क्षेत्रातील  नागरिकांनासाठी सावली सहयोग संस्थेच्या माध्यमातून मोफत आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न झाले.त्यात   ७५०/९०० रुग्णांनी सहभाग  घेतला.तसेच सावली सहयोग संस्थेच्या महिला सभासदांना  यांना स्वयंरोजगार करण्यासाठी मोफत शिलाई मशीन(  10 महिलांना ) व दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअर  (25 दिव्यांगांना )वाटप करण्यात आल्या.   . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  श्री.महादेव देवळे  (मा.महापौर)श्री.समाधान सरवणकर  (नगरसेवक), श्री.एकनाथ संगम  (सचिव भाजपा),श्री.जितु कांबळे (उपाध्यक्ष भाजपा),सौ.सारीखा सकपाळ (महिला अध्यक्ष वंचित), श्री.चंदन सांळुखे (शाखा समन्वयक)श्री.अनंत सांवत (संभाजी बिगेड) ,श्री प्रशांत गडेकर (अध्यक्ष वंचित), आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे श्री.राजेश घोलप,(अध्यक्ष)श्री.विशाल तामहणकर (सचिव)सौ.पुजा सांवत (खजिनदार) संस्थेचे प्रमुख संघटक: चांदोरकर,प्रविण गोहील,संतोष,प्रदिप मेहता यांनी मेहनत घेतली
असेश्री.अनिल घोडके  (दा.ता.अध्यक्ष),श्री.प्रमोद काढगे
     (प्रभादेवी अध्यक्ष) यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने