धुळ्यातून अर्जुन गिरधर महाले B.A.llb परिक्षेत सर्व प्रथम*

 

धुळ्यातून अर्जुन गिरधर महाले   B.A.llb परिक्षेत सर्व प्रथम

धुळे दि.२६(प्रतिनिधी) येथील कोळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते गिरधर आप्पा महाले यांचे कनिष्ठ चिरंजीव *अर्जुन गिरधर महाले* हा B.A.llb परिक्षेत *प्रथम* क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याबद्दल त्याचा यथोचित गौरव होत आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल लॉ कॉलेज धुळे येथे माननीय धुळे पोलीस अधीक्षक बारकुंड साहेब यांच्याकडून  ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, चेअरमन महेंद्र निळे, प्राचार्य विजय बहिरम आदी मान्यवर उपस्थित होते . उपरोक्त यशाबद्दल अर्जून महाले यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने