चोपड्यात भाजप तर्फे अजित पवारांचा जाहीर निषेध

 चोपड्यात भाजप तर्फे अजित पवारांचा जाहीर निषेध 

======================


चोपडा दि.०३(प्रतिनिधी):   छत्रपती धर्मविर संभाजी महाराजांबद्दल अपमानजनक विधान करणार्‍यां महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या विरोधात चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अजित पवार हाय हाय ..राजीनामा द्या राजीनामा द्या ..अजित पवार राजीनामा द्या ..अशी घोषणा बाजी करत जाहीर निषेध करण्यात आला.

 यावेळी तालुका अध्यक्ष पंकज पाटील,शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे,युवा मोर्चा जिल्हा सदस्य तुषार पाठक,शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील,कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विजय बाविस्कर,बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा सदस्य लक्ष्मण पाटील,बेटी बचाओ बेटी पढाओ ता अध्यक्ष संभाजी पाटील,जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन,कामगार आघाडी तालुका अध्यक्ष दिपक पाटील,शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील, संदिप चव्हाण,युवा मोर्चा ता उपाध्यक्ष भरत मितावली कर. विवेक गुजरओबीसी तालुका उपाध्यक्ष योगेश महाजन,युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सागर बा,शक्तिकेंद्र प्रमुख शेखर ठाकरे,सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील या सह भाजपाचे कार्यक्रते पदाधिकारी उपस्थित होते*


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने