जळगांव भाजपा युवा वोरियर्स च्या "अध्यक्ष पदी" प्रशांत बडगुजर यांची निवड
जळगाव दि.१९(प्रतिनिधी)सुरत येथिल अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्री मोहन वसंतशेठ बडगुजर यांचे मोठे चिरंजीव जळगांव येथिल श्री चामुंडा प्लायवुडचे मालक श्री प्रशांत मोहनशेठ बडगुजर यांची जळगांव भाजपा युवा वोरियर्स च्या "अध्यक्ष पदी" जळगांवचे आमदार श्री राजु मामा भोळे यांच्या हस्ते निवड करण्यात आली.
याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष, दीपक भाऊ सूर्यवंशी, माजी उपमहापौर अश्विनभाऊ सोनवणे, भाजपा सरचिटणीस,विशाल भाऊ त्रिपाठी,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, आनंदभाऊ सपकाळे, नगरसेवक, धिरजभाऊ सोनवणे, जितेंद्रभाऊ मराठे, राजेंद्रभाऊ मराठे,आबा साहेब कापसे , राजेंद्रजी घुगे पाटील, किशोरभाऊ चौधरी,डॉ चंद्रशेखर पाटील, राहुल मिस्त्री,स्वप्नील भाऊ साखडीकर, सुचिता ताई हाडा,दीपमाला ताई काळे, सुरेखा ताई तायडे, गायत्री ताई राणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगांव शहरातील वॉर्ड क्र 1 मधील ,प्रशांत मोहन बडगुजर,नामदेव कोळी,हर्षल ठाकरे, शुभम ठाकरे,सूरज परदेशी, ,कुणाल बाविस्कर,लोकेश सपकाळे, दिनेश पाटील,भारत सोनवणे,सुनील धनगर
ध्रुव निबालकर यांच्या सह 50 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चात केला प्रवेश केला.प्रसंगी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.