दिव्यांग गेम्स स्पर्धेत प्रिया पाटील ची जिल्ह्यातुन निवड....

 दिव्यांग गेम्स स्पर्धेत  प्रिया  पाटील ची जिल्ह्यातुन निवड....


पाचोरा दि.३०( प्रतिनिधी  राजेंद्र खैरनार) :
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गाळण या गावातील स्व. श्री शंकर बाबुलाल पाटील व श्रीमती मनीषा शंकर पाटील यांची कु.प्रिया पाटील ही कन्या आहे.

     दिनांक 6/1/2023 ते 7/1/2023 रोजी दिल्ली नेहरू स्टेडियम येथे   पाचवी राष्ट्रीय दिव्यागंजन खेळाचे आयोजन करण्यात आले आहे त्यात लांबउडी, भालाफेक, थाळी फेक,गोळाफेक अश्या  स्पर्धां चे आयोजन करण्यात आले आहे यामुळे 28 दिव्यांग स्पर्धाकांनी भाग घेतला आहे जळगावातील (गाळण,ता.पाचोरा) एकमेव खेळाडू  कु.प्रिया पाटील 10/2/2023 ते 12/2/2023 करिता , या स्पर्धेत महाराष्ट्रासह,दिल्ली, राजस्थान,उत्तरप्रदेश, गुजरात,कर्नाटक, मध्यप्रदेश  या राज्यातील अॅथलेटीक्स,दिव्यांग संघाच्या खेडाळुंचा समावेश आहे सदर सर्व खेळाडू हे ए.टी.टी.एफ जळगाव मधील आहेत त्यांना श्री कोटकर सरांचे मार्गदर्शन मिळाले आहे, अभिमानाची गोष्ट म्हणजे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गाळण येथील कु. प्रिया पाटील पण  कंबोडिया इंटरनेशनल पॅराओल्पिंक इंटरनेशनल ,, "गेम्स 2023"स्पर्धेत सहभागी होणार याचे सर्व पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने