चोपड्यात भाजपातर्फे पाकीस्थानी बिलावल भुट्टो याच्या विरोधात निषेध आंदोलन


 चोपड्यात भाजपातर्फे पाकीस्थानी बिलावल भुट्टो याच्या विरोधात निषेध आंदोलन


चोपडा दि.19(प्रतिनिधी)  भारतीय जनता पार्टी चोपडा तालुक्याच्या वतीने (रावेर लोकसभेचे  खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या विषेश उपस्थितीत  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारताचे पंतप्रधान हिंदुह्रदयसम्राट नरेंद्र जी मोदी  यांच्या बद्दल अपमानजनक विधान केलेल्या पाकीस्थानी बिलावल भुट्टो यांच्या विरोधात  आंदोलन करण्यात आले .

       यावेळी*खासदार श्रीमती रक्षाताई खडसे**जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील**शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल**जेष्ठ नेते गोविंद सैदाणे**युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील**सौ रंजनाताई नेवे. सौ मिना बडगुजर. सौ अनिताताई नेवे**सरचिटणीस हनुमंत महाजन**शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील**जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन**बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा सदस्य लक्ष्मण पाटील**सरचिटणीस मनोहर बडगुजर**शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील**विठ्ठल पाटील दत्तात्रय पाटील**युवा मोर्चा शहर अध्यक्ष विशाल भोई**शहर उपाध्यक्ष विशाल भावसार**बुथ सहयोजक विजय बाविस्कर**रविंद्र पवार. पिंटु पावरा. सागर भोई. संभाजी पाटील. बाळासाहेब सोनवणे. सागर सोनवणे.भुरा भाऊ**आत्मनिर्भर भारत सहयोजक मिलिंद वाणी**युवा मोर्चा सरचीटणीस अमित तडवी**शक्तिकेंद्र प्रमुख परेश धनगर**सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील**ओबीसी तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील**ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष विनायक पाटील*बापुराव पाटील. नंदलाल धनगर. संदिप चव्हाण. सागर चौधरी*या सह भारतीय जनता पार्टी चे असंख्य कार्यक्रते पदअधिकारी उपस्थित होते*


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने