सौ.र.ना.देशमुख महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी

सौ.र.ना.देशमुख महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी




पाचोरा दि.२९(प्रतिनिधी):  तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ.र.ना.देशमुख महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रेरणास्थान   क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पुजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा डॉ एस.डी.भैसे तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एन गायकवाड होते.सुत्रसंचालन प्रा. एस.ए.कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.आर.एम.गजभिये यांनी केले या वेळी प्रा डाॅ.बी.एस.भालेराव,प्रा. डॉ.एस.एन. हडोळतीकर, प्रा. डॉ.ए.एम.देशमुख, प्रा.डी.ए.मस्की,प्रा. एस.सी.पाटील, प्रा. डॉ. गजानन चौधरी, दिलीप तडवी, संदीप केदार, अजय देशमुख तुळशीराम महाजन उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने