पाचोरा येथे बळीराजा "गौरवदिन" साजरा
पाचोरा,दि.२७ ( प्रतिनिधी राजेंद्र खैरनार) सालाबादप्रमाणे कोंडवाडा गल्ली येथे बळीराजा "गौरवदिन" लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . याप्रसंगी आपले लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील, . संजय ओंकार वाघ ( पि.टी.सी चेअरमन) धनराज पाटील (डी .एन. पाटील) आरोग्य निरीक्षक पाचोरा न.पा., वैशालीताई पाटील (निर्मल स्वीड चेअरमन) शरदभाऊ पाटे मा.उपनगराध्यक्ष, मच्छिंद्र भाऊ जाधव (भावड्याभाऊ) सुनील पाटील,मराठा सेवा संघ विकास पाटील सर, डॉ. स्वप्नील पाटील, पप्पू राजपूत, नितीन तावडे, डॉ.योगेश पाटील, जिभू पाटील,भूषण वाघ व आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानार्थी शेतकरी बांधव-स्वप्निल विठ्ठल निकम, विश्वास आनंदा पाटील, तुकाराम तेली, मयूर जगदीश शेलार, संदीप बाबुलाल मोराणकर, आबा दोधु भाई, संजय तुकाराम परदेशी. लक्ष्मण सुरेश चांगरे, सुनील अशोक महाजन, अब्दुल रशीद देशमुख, माधव शामराव वाघ, अशोक महादू मोरे, बारकू बाळू पवार, या शेतकऱ्यांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शेतीविषयक भाषणात शेती विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधव सहपत्नीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन-श्री रवींद्रभाऊ पाटील ,श्री राजेंद्रभाऊ पाटील ,श्री अनिल मराठे, संदीप राजे पाटील,, श्री रोहिदास पाटील, श्री मच्छिंद्र भाईदास पाटील, दादा जगताप, शुभम चव्हाण परमेश्वर मराठे, भैय्या मिस्तरी कल्पेश शिंपी ,मुकेश पाटील पुंडलिक चव्हाण सौरभ चंद्रात्रे वसंत जगताप ,सुकलाल जगताप दर्शन पाटील, अनिल पाटील, प्रदीप वाघ ,नितीन पाटील ,बबलू तांबे सचिन पाटील शरद पाटील, दादा सावंत, गणेश काळे, दीपक गायकवाड आदि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. ए. पाटीलसर यांनी केले.स्नेहा कदम, निकिता पाटील, गायत्री मराठे, आभार प्रदर्शन भूषण पाटीलसर यांनी केले.