आदिवासी बांधवांना मोठ्या संख्येने पक्षात सहभागी करा..चोपडा भाजपा अनुसूचित जाती मार्गदर्शन अभियानात आवाहन

आदिवासी बांधवांना मोठ्या संख्येने पक्षात सहभागी करा..चोपडा भाजपा  अनुसूचित जाती मार्गदर्शन अभियानात आवाहन

======================


चोपडा,दि.३०(प्रतिनिधी): तालुक्यातील भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा व भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आज ३० सप्टेंबर रोजी शहरातील भाजप कार्यालयात* संपर्क अभियान बैठक संपन्न झाले.

 बैठकीला मार्गदर्शक म्हणून  *अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष विकास वामन अवसरमल ,अनुसूचित मोर्चा जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कौतिक साळवे, अनुसूचित जाती मोर्चा रावेर लोकसभा मिडीया प्रमुख विनोद बाबुराव वाघोरे हे उपस्थित होते.  यात पंतप्रधान नरेंद्र जी  मोदी  यांच्या प्रत्येक योजना ह्या समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा व जास्तीत जास्त आदीवाशी बांधव  आपल्या पक्ष्यात कसे येतील या साठी कटिबद्ध रहावे असे आवाहन केले .

   यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष पंकज पाटील*शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल*अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष प्रेम घोगरे**युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील**महिला मोर्चा जिल्हा चिटणीस रंजनाताई नेवे*जैन प्रकोष्ट तालुका अध्यक्ष संजय श्रावगी*सरचिटणीस मनोहर बडगुजर**सोशल मिडीया जिल्हा सहयोजक हेमंत देवरे*अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष अशोक बागुल**शक्तिकेंद्र प्रमुख सुभाष पाटील*शहर कोषाध्यक्ष धिरज सुराणा**अनुसूचित मोर्चा तालुका उपाध्यक्ष संजय वाघ**शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील*मंगल भावलाल पाटील. उमेश बिराडे  .कमलेश सोनवणे. सचिन निकळते. दिपक बोराडे*या सह भाजपाचे पदअधिकारी कार्यक्रते उपस्थित होते.सुत्र संचालन शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत देवरे यांनी केले* 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने