जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्याताई गडाख यांचे कार्य मनाला भावणारे.. लोकसेवकांची सेवा ही पडते फिक्की असाच कार्याचा गवगवा..!

 जिजाऊ ब्रिगेडच्या  प्रदेश उपाध्यक्षा विद्याताई गडाख यांचे कार्य मनाला भावणारे.. लोकसेवकांची सेवा ही पडते फिक्की असाच कार्याचा गवगवा..!


ठाणे दि.०१ (प्रतिनिधी विशाल कुरकुटे ):व्यक्ती कुठल्या जातीत, धर्मात किंवा वर्गात जन्माला आली, याने फार फरक पडत नाही, जर व्यक्तीच्या रक्तात जिंकण्याची जिद्द, आत्मविश्वास आणि परिस्थितीवर मात करण्याची तयारी असेल तर सुख, समृद्धी आणि यश पायाशी लोळण घेते. इतकेच नव्हे तर अशी व्यक्ती अनेकांचा प्रेरणेचा दिपस्तंभ बनून जातो. असाच काहीसा प्रेरणादायी जीवन प्रवास कामगार नेत्या व सामाजिक, सेवाभावी कार्यकर्त्या विघाताई गडाख  यांना अनेक  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे जिजाऊ  ब्रिगेडच्या माध्यमातून समन्वयातून अतिशय प्राग्रेसिव्ह काम सुरू आहे  विघाताई गडाख यांनी कामगार क्षेत्रात प्रगतीशिल, यशस्वी वाटचालीबद्दल शुभेच्छा की ज्यांनी आपल्या कार्यातून समाजात एक मोठा प्रभाव निर्माण केला आहे. शेतकरी, कामगारांना त्यांचे न्याय, हक्क मिळवून देण्याबरोबरच अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्यासाठी विघाताई गडाख यांचा पुढाकार असतो.सेवाभावी, समाजिक कार्यात सक्रिय असलेल्या श्रीम विघाताई गडाख यांच्या २० वर्षांच्या कार्याची  कामगार यशस्वी वाटचाल त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने