आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते अडावदला गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव व नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार संपन्न

 

आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते अडावदला गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव व नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार संपन्न

चोपडा दि.२७(प्रतिनिधी): आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते अडावद येथील गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव सत्कार सोहळा तसेच लोकनियुक्त सरपंच सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला.

याप्रसंगी गुलाबराव पाटील चेअरमन दा. मु. ना. पाटील सहकारी पतसंस्था अडावद, प्रवीण ठाकूर व्हा.चेअरमन दा.मु. ना. पाटील सहकारी पतसंस्था अडावद, पांडुरंग पाटील संचालक दा.मु. ना. पाटील सहकारी पतसंस्था अडावद, प्रकाश पाटील संचालक दा.मु. ना. पाटील सहकारी पतसंस्था अडावद, रवींद्र पाटील संचालक दा.मु. ना. पाटील सहकारी पतसंस्था अडावद, कैलास महाजन संचालक दा.मु. ना. पाटील सहकारी पतसंस्था अडावद, सुभाष ठाकूर संचालक दा.मु.ना.पाटील सहकारी पतसंस्था अडावद, जावेद खाटीक संचालक दा. मु. ना. पाटील सहकारी पतसंस्था अडावद, रुपचंद तायडे संचालक दा.मु. ना. पाटील सहकारी पतसंस्था अडावद, मुरलीधर पाटील संचालक दा.मु. ना. पाटील सहकारी पतसंस्था अडावद, सौ. अश्विनी पाटील संचालिका दा.मु.ना.पाटील सहकारी पतसंस्था अडावद, सौ भारतीबाई पाटील संचालिका दा.मु. ना. पाटील सहकारी पतसंस्था अडावद, घनश्याम अग्रवाल संचालक जेडीसिसी बँक जळगांव, भावनाताई माळी सरपंच अडावद, किरण दांडगे सहाय्यक पोलिस अडावद, माणिकचंद महाजन माजी उपसभापती चोपडा, भारतीताई महाजन माजी सरपंच अडावद, संतोष पाटील चेअरमन रुखणखेडा, संजय शिरसाठ अध्यक्ष बहुद्देशीय आदिवासी संस्था, प्रा. हेमंत देवरे शिरपूर डॉ. पी. एच. डी, भूषण पाटील सरपंच वरगव्हाण, विजयाताई बीडगाव सरपंच, एम. के. शेट सर धानोरा सरपंच, राजू पाटील उपसरपंच पंचक, वसंतबापूगोरगावले माजी पोलीस पाटील, प्रकाश सूर्यवंशी माजी सरपंच, रमेशचंद्र काबरे चेअरमन वि.सो., संभाजीराव नीलकंठ दा. मु. ना. पाटील पथसंस्था अडावद, निलेश आबा पाटील मॅनेजर दा.मु. ना. पाटील सहकारी पतसंस्था अडावद, सुनील बाहेती ऑडिटर, सुभाष कासट, पी. जी. पाटील सर जळगांव, सुनील सारस्वत, स्वप्नील काबरा, संजय पाटील माजी चेअरमन दूध उत्पादक, अजय पाटील लोकमत, रवींद्र बोरसे , बबन देशमुख, प्रमोद अप्पा व समस्थ अडावद ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने