अखिल भारतीय युवा कोली/ कोरी समाज संघटनेच्या धुळे ग्रामीण तालुकाध्यक्षपदी मनोहर कोळी यांची निवड

अखिल भारतीय युवा कोली/ कोरी समाज संघटनेच्या धुळे ग्रामीण तालुकाध्यक्षपदी मनोहर कोळी यांची निवड


धुळे दि.२८( प्रतिनिधी)अखिल भारतीय युवा कोली/ कोरी समाज, संघटनेच्या धुळे ग्रामीण तालुका अध्यक्ष पदी  वडणे येथील मनोहर पुंडलिक कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती प्रदेश अध्यक्ष संजिव शिरसाठ, डॉ. राजेंद्र सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्री संतोष राघो कोळी (पत्रकार) यांनी नियुक्ती केली आहे.

उपरोक्त निवडीबद्दल  मनोहर कोळी यांचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष  इंजी. खेमचंदजी कोली,     महाराष्ट्र अध्यक्ष श्री शिव प्रसाद भांडे,महाराष्ट्र प्रदेश प्रभारी संजीव शिरसाठ ,प्रदेश उपाध्यक्ष श्री. नरेश कोळी,  महिला प्रदेश अध्यक्षा मिराताई कोलटेके,धुळे जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी,प्रदेश  सरचिटणीस डॉ राजेंद्र सावळे , जिल्हा संघटक अनिल आर.जाधव यांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने