वैष्णव बैरागी विकास फाउंडेशनच्या वतीने मेडीकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचा सन्मान.

 वैष्णव बैरागी विकास फाउंडेशनच्या वतीने मेडीकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचा सन्मान.


अंबाजोगाई,दि.२८ [प्रतिनिधी ]येथील मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची कार्यकारनी नुक्तीतीच जाहिर झाली आसुन नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचीव व सदस्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला आहे.मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या आध्यक्षपदी डॉ.राहुल धाकडे तर उपाध्यक्षपदी डॉ.मनोज वैष्णव तरडॉ.विठ्ठल केंद्रे सचिव पदी विराजमान झाले आहेत.डॉ.महेश ढेले (कोषाध्यक्ष), डॉ.शितल सोनवणे (सहसचिव), डॉ.सुधीर धर्मपात्रे, डॉ.शिवाजी मस्के, डॉ.योगिनी नागरगोजे, डॉ.ऋषिकेश घुले, डॉ.मनिषा पवार, डॉ.इम्रान अली, डॉ.सुलभा पाटील, डॉ.विशाल भुसारे यांचीही कार्यकारनीवर निवड झाली आहे.वैष्णव बैरागी विकास फाउंडेशन अंबाजोगाच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष अभिमन्यू वैष्णव, दिपक वैष्णव अमोल वैष्णव प्रवीण वैष्णव रोहित वैष्णव गणेश वैष्णव मंगेश वैष्णव पत्रकार बालाजी वैष्णव व बैरागी समाज बांधवांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचीव व सदस्यांचा सन्मान करुण पुढील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी बहुसंख्य बैरागी समाजांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने