*गुली लोहारा सरपंचपदी सौ सयनाज लियाकत जमादार*
रावेर,दि.२८ (प्रतिनिधी ) रावेर तालुक्यातील लोहारा नवनिर्वाचित सरपंच पदी आदिवासी तडवी भिल समाजातिल सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक आदिवासी समाजात परिचित असलेले लियाकत शाबीर जमादार यांच्या सौभाग्यवती सौ सयनाज लियाकत जमादार निवड करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री जे.डी भंगाळे मंडळ अधिकारी खिरोदा प्र यावल.यांच्या मार्गदर्शनाखाली बहुमताने निवड झाली.तर उपसरपंच पदी मजित मकबूल तडवी यांची तर ग्रामपंचायत सदस्य सलीम रशिद जमादार.सह दहा सदस्य हजर होते (गाव पाँनल)निवळणूकीतुन निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे नुकत्यात झालेल्या निवडणूकीत तीन माजी आणि एक भारत स्वातंत्र्या पासून पहीला सदस्याचा मान मिळवलेले जहीर कालू गुली मधून लियाकत जमादार यांनी माघार घेतल्या कारणाने बिनविरोध गुली गावाला सदस मिळाल्याने असा एकून चार सरपंचांना पराभव पत्कारावा लागला होता म्हणून रावेर तालुक्यात लोहारा ग्रामपंचायत प्रतिष्ठेचा विषय संरपंच पदासाठी चुरस निर्माण होणार अस तालुक्यातील आणि गुली लोहारा. चिंचाटी . तील जनतेला वाटत होते विजय सदस्यांना सहवासात घेऊन आपल वर्चव सिंध्द केल आणि सरपंचपदी चा कारभार आपल्या हातात घेतला सयनाज जमादार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंच पदी निवड करणात आली तडवी भिल समाज आणि मित्र वर्गातुन पुढील सुखी आणि निरोगी आयुश्याच्या सुभेच्छा देण्यात आल्या.