सुनील सचदेव यांचा सूरमाज फाउंडेशनच्यावतीने सत्कार

सुनील सचदेव यांचा सूरमाज फाउंडेशनच्यावतीने  सत्कार



चोपडा दि.२९ ( प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयात*वैद्यकीय मदत कक्ष पदी नियुक्ती असलेल्या सुनील सचदेव याचा सूरमाज फाउंडेशनच्या वतीने  नुकताच छोटेखानी सत्कार करण्यात आला आहे .

  रुग्णालयात गेल्यास रुग्णाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे काही वेळा रुग्णाची प्रकृती गंभीर होते, त्यामुळेच जिल्हास्तरावर वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे आणि तेथे जिल्हा समन्वय.रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम करणारे एक पद आहे, या पदावर चोपडा शहरातील  सुनील सचदेव  यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळेच सूरमज फाऊंडेशनने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी अध्यक्ष डॉ. सूरमज फाउंडेशनचे हाजी उस्मान शेख साहिब अब्दुल्ला शेख नजीर काझी साहिब शाहिद शेख जुबेर बाग उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने