दमदार सि टी 125 एक्स बजाज गाडी चोपड्यात दाखल..वजन आहे १३५ किलो ते सुपर अॕव्हरेजसह .. धानोरा बजाज शोरुम श्री हरी मोटर्सला उपलब्ध

 दमदार सि टी 125  एक्स  बजाज गाडी  चोपड्यात दाखल..वजन आहे १३५ किलो ते सुपर अॕव्हरेजसह .. धानोरा बजाज शोरुम श्री हरी मोटर्सला उपलब्ध

धानोरा,ता.चोपडा दि.२२(प्रतिनिधी): येथील श्री हरी मोटर्स बजाज शोरुमला नविनच आलेली सि टी 125  एक्स  बजाज गाडी लॉंच ( सा वा ) येथीलअंकलेश्रर बुराणपुर महामार्गावर आसलेले बजाज शोरुमला नविनच आलेली बजाज सि टी 125 क्स   मोटार सायकल ची लाँचींग  येथील माजी पंचायत  समीती उपसभापती माणिकंचद महाजन व आडावद येथील लोकनियूक्त महीला सरपंच भावना माळी पोलिस बॉईज असोसिएन उपाध्यक्ष  भुषन नागरे यांच्या हस्ते करण्यात आले   या वेळी येथील श्री हरी मोटार्स  बजाज शोरुमचे मालक हेंमत तावडे यांनी नविनच आलेली सि टी 125 एक्स बजाज मोटार सायकल ही प्रथमच एकशे पस्ती कीलो वजना मध्ये आलेली असल्याने दणगट व  चागल्या  एवरेंज मध्ये  उपलब्ध करण्यात आली आसल्याने व या मोटार सायकल मध्ये  कंपनीचे मोबाईल चारचींग चि ही सुविधा केलेली असल्याने ग्राहकांना याचा मोठा  फायदा होईल  यांच्या त चार ते पाच कलर मध्ये ही उपलब्ध आहेत अशि  पुर्ण माहीती दिली  या कार्यक्रमाला उपस्थित  म्हणून आलेले चोपडा शिक्षक सेना अध्यक्ष  चंद्रशेखर साळुंके पत्रकार राजेन्द्र बोदडे पत्रकार पि आर माळी सर सेल्समान निकीता कोळी श्रीराम फायनंस चे  दिलीप पाटील योगेश पाटील ज्ञानेश्वर कोळी मेकेनिक राहील पारधी आदी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने