महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी संपत बाबा भाऊराव वक्ते


महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी  संपत बाबा भाऊराव वक्ते


चांदवड दि.२५(प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना च्या नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी श्री संपत बाबा भाऊराव वक्ते यांची मा.राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष तथा सरचिटणीस श्री संतोष नागरगोजे यांनी नियुक्ती पत्र दिले तसेच प्रदेश उपाध्यक्ष रतन कुमार इचम महीला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे नाशिक जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर मनसे जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे महीला जिल्हा अध्यक्ष सौ.कांमीनी दोंदे सौ. पदमिनी वारे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती वैशाली सोनवणे नाशिक शहर अध्यक्ष अर्चना खिराडकर अक्षारा घोडके निफाड तालुका अध्यक्ष संजय मोरे यांनी संपत बाबा वक्ते यांचे अभिनंदन केले तसेच दत्तू वाढवणे रंगनाथ शेळके राहुल शिंदे दत्तात्रेय जाधव शिवाजी गांगुर्डे दिलीप गांगुर्डे संजय गुंजाळ योगेश वक्ते दिंगबर सोगरस नागेश ठोंबरे हारीभाऊ चव्हाण प्रल्हाद धुमाळ यांनी या निवडीचे स्वागत केले श्री संपत बाबा वक्ते हे मनसे पक्षे स्थापने पासून अगदी एकनिष्ठेने राज साहेबांचे प्रमाणीक पणाने पक्ष वाढीसाठी काम केले आहेत कुटूंबाची पर्वा न करता  शेतकऱ्यांन साठी अनेक आंदोलने केली प्रसंगी कारागृहात शिक्षाही भोगली आहे तसेच स्वता पंचायत समिती ग्रामपालीका निवडणूक लढविली आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने