*शहाद्याचे फौजदार भगवान कोळी यांना पितृ वियोग*
लासुर,ता.चोपडा दि.२६(प्रतिनिधी कैलास बाविस्कर)शहादा येथील पी एस आय भगवान कोळी यांचे वडिल हभप.खंडूबापू देवसिंग कोळी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले
शिरपूर तालुक्यातील खामखेडा प्र.आंबे येथील रहिवासी *ह.भ.प.खंडूबापू देवसिंग कोळी* यांचे निधन झाले असून मृत्यू समयी त्याचे वयाचे 88 वर्षे होते. त्यांचा दशक्रिया विधी व गंध मुक्ती कार्यक्रम खामखेडा प्र.आंबे ता. शिरपूर जि.धुळे येथे दिनांक *03/08/2022 वार बुधवार रोजी सकाळी 10.00 वाजता* ठेवण्यात आलेला आहे
त्यांच्या पश्चात- नारायण खंडू कोळी, पीएसआय भगवान खंडू कोळी,कैलास खंडू कोळी,रत्नाकर खंडू कोळी हे मुले त्यांच्या निधनाने खामखेडा व हातेड बु!!समस्त बाविस्कर परिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.