मुख्यमंत्रीपदी ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री पदी ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवडीचे चोपड्यात फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा...


*मुख्यमंत्रीपदी ना.एकनाथजी शिंदे  व उपमुख्यमंत्री पदी ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवडीचे चोपड्यात फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा...

चोपडा,दि.1 जूलै (प्रतिनिधी)लोकनेते एकनाथजी शिंदे  यांची महाराष्ट्र राज्याचे* *नवनिर्वाचित मुख्यमंत्रीपदी व  लोकनेते देवेंद्रजी फडणवीस  यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झालेबद्दल.. चोपडा तालुका ,शहर भारतीय जनता पार्टी व शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी..*दि.1 जुलै 2022,शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता चोपडा शहरातील  बालवीर हनुमान मंदिरात आरती करून माल्यार्पण करून पेढे चढवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला..*

       यावेळी भारतीय जनता पाटीॅ तालुकाध्यक्ष पंकज सुभाष पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,शिवसेनेचे शहराध्यक्ष आबा देशमुख,मा.शहराध्यक्ष नरेश महाजन,भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष राकेश पाटील,भाजयुमो जिल्हासरचिटणीस नरेंद्र पाटील,जिल्हा व्यापारी उपाध्यक्ष रविंद्र मराठे, जेष्ठनेते अॅड.एस डी.सोनवणे,रविंद्र सोनवणे,जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष प्रविण चौधरी,महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ.जोत्स्नाताई चौधरी,युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,भाजयुमो शहराध्यक्ष विशाल भोई, तालुका सरचिटणीस हनुमंतराव महाजन,मनोहर बडगुजर,सुनिल सोनगिरे,हेमंत जौहरी,सहसरचिटणीस भरत सोनगिरे, शेतकीसंघ संचालक हिंमतराव पाटील,बाजार समिती संचालक धनंजय पाटील,ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष कांतिलाल पाटील,डाॅ.सुधिर पाटील,अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष संजय जैन,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील,गोपाल पाटील,शिवसेना विभागप्रमुख विजय देशमुख,शाखाध्यक्ष शरद पाटील,उपशहरसंघटक विजय देशमुख, गिरधारीलाल अग्रवाल,अनुसूचितजाती मोर्चा उपाध्यक्ष प्रेम घोगरे,अजय भोई,भूषण भोई,संदिप भोई,शुभम पाचर्णे,कार्यालय मंत्री मोहित भावे,


शक्तीकेंद्र प्रमुख चंद्रशेखर ठाकरे,विजय बाविस्कर,बुथप्रमुख दिनेश मराठे,भाजयुमो उपाध्यक्ष रणछोड पाटील,विवेक गुजर,कमलेश शिंपी,अमित तडवी,भाईदास कोळी,भाजयुमो जिल्हा सो.मीडीयाचे हेमंत देवरे,तालुका सो.मीडीया अध्यक्ष विजय पाटील,बळीराम बारेला,कृष्णा बाविस्कर आदि पदाधिकारी ,कार्यकर्ते उतस्थित होते..

       

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने