नांदखेडा तळणी लोधेवाडी विकास सोसायटीवर रोहित दादा पवार विचार मंचच्या झेंडा.. चेअरमनपदी विजय बोचरे यांची तर व्हाइस चेअरमनपदी रामचंद्र ओळेकर यांची वर्णी

 नांदखेडा तळणी लोधेवाडी विकास सोसायटीवर रोहित पवार दादा विचार मंचच्या झेंडा.. चेअरमनपदी विजय  बोचरे यांची तर व्हाइस चेअरमनपदी रामचंद्र ओळेकर यांची वर्णी


जालना दि.०२(प्रतिनिधी)   नांदखेडा तळणी लोधेवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी *रोहित दादा पवार विचार मंचच्या ताब्यात आली आहे चेअरमन:-  विजय किसनराव बोचरे यांची तर व्हाइस चेअरमनपदपदी-रामचंद्र ओळेकर यांची वर्णी लागली आहे.

यावेळी-राजेंद्र हरिश्चंद्र बोचरे,सदस्य:-कडुबा चोखा मिसाळ,संतोष नामदेव ओळेकर,काशिनाथ भिमराव ओळेकर,शाताबाई रामदास ओळेकर,मुद्दिसिग तोडावत  आदी उपस्थित होते.नवनिनवनिर्वाचित चेअरमन व्हा चेअरमन व सर्व सदस्यांचे अभिनंदन आमदार रोहित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष राजु पाटील बोंबले प्रदेश कार्याध्यक्ष अमोल पाटील सर ,प्रदेश सचिव विनोद भाऊ तारडे,प्रदेश कोषाध्यक्ष प्रदिप घालमे पाटील,मराठवाडा नेते योगेश मोरे सर  तुळशीराम पाटील मदन जिल्हाध्यक्ष रोहित दादा पवार विचार मंच जालना हरिष कान्हेरे पाटील तालुका अध्यक्ष रोहित दादा पवार विचार मंच बदनापूरआदिंनी  केले 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने